Surprise Me!

नागपंचमीनिमित्त बत्तीस शिराळ्यात दुर्मीळ पांढरा नाग ठरतोय लक्षवेधी! Rare Snake in Kolhapur | Lokmat

2026-08-17 10 Dailymotion

Rare Snake in Kolhapur सोमवारी नागपंचमीनिमित्त मोठ्या उत्साहात सर्वत्र प्रथा परंपरा जपल्या जात आहेत. तसेच सांगलीतील बत्तीस शिराळ्यात मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी शिराळ्यात कच्याड युवा शक्ती मंडळाला दुर्मिळ पांढरा नाग सापडला होता. या नागाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून हा नाग लक्षवेधी ठरत आहे.


#nagpanchami #rarespecies #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather